Bank Privatisation : देशातील ‘या’ बँकांचे खाजगीकरण होणार नाही, सरकारकडून नवी यादी जाहीर
Bank Privatisation भारत सरकारकडून बँकांबाबत मोठे नियोजन केले जात आहे. या संदर्भात, NITI आयोगाने एक यादी देखील जारी केली आहे, ज्यामध्ये आगामी काळात कोणत्या बँकांचे खाजगीकरण केले जाणार नाही…