Krushidoot : 5G Data : मोबाईल डेटा लवकर संपणार का? ‘5 जी’ बद्दल ‘हे’ प्रश्न…
5G Data देशातील काही शहरांमध्ये 5 जी इंटरनेट सेवा सुरू झाली असली तरी या सेवेत अनेक अडचणी येत आहेत. एअरटेल, जीओ कंपन्या 5 जी सेवा देत आहे. ही सेवा वापरण्याबाबत ग्राहकांमध्ये काही शंका आहेत.…