तुमच्या आमच्या फायद्याची बात कुट्टी मशीन शिवाय चारा व्यवस्थापन अशक्य Krushi Doot May 27, 2021 1 मानवाला दूध जसे जीवनावश्यक असते तसेच जनावरांसाठी चारा देखील खूप अत्यावश्यक असतो. जनावरांच्या शारीरिक वाढीसाठी, प्रजनन क्षमतेसाठी तसेच दूध उत्पादनासाठी सकस व संतुलित आहाराची गरज असते.…