MPKV Rahuri : आनंदवार्ता! राहुरी कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग; संकरीत गायीच्या पोटी देशी गाय
MPKV Rahuri : देशी गायींच्या (Desi Cow) संवर्धनासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri) पुढाकार घेतला आहे.
MPKV Rahuri आता संकरीत गायींच्या…