Krushidoot : शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, दिवाळीपूर्वीच खात्यात जमा होणार 3 हजार 600 कोटींची मदत!
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात वाहून गेले आहे. ऐन दिवाळीच्या सणावर बळीराजा हताश झाला आहे. पण आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणारी गूड न्यूज…