Brocoli Farming : दोन मित्रांनी केला शेतीत चमत्कार, ब्रोकोली पिकातून वर्षाला 10 लाखांची कमाई
Brocoli Farming विनोद पटेल आणि रजनीश राज सध्या 20 बिघे जमिनीवर कोबी, वांगी, मिरची आणि इतर पिके घेत आहेत. दोघांनाही एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंत नफा मिळत आहे. आता दोघेही भागीदार शेती आणि…