सलमान खानचा हटके अंदाज, ‘या’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा जबरदस्त तडका असणारा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.…