Shraddha Walkar Murder Case : …तर माझी मुलगी वाचली असती! श्रद्धा वालकरचे वडील पहिल्यांदाच…
Shraddha Walkar Murder Case श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर शुक्रवारी पहिल्यांदाच मीडियासमोर आले. ते म्हणाले की, सध्या तपास सुरू आहे, मात्र वसई, तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही बाब…