‘या’ कोबीची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, जाणून घ्या काय आहे त्यात खास?
सध्या परदेशी फळे आणि भाज्यांचा कल भारतात वाढत आहे. काही भाज्या त्यांच्या रंगामुळे चर्चेत राहतात. तर काही भाज्यांचे भाव खूप वाढले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा भाजीबद्दल सांगणार आहोत जी…