7 वर्षाआधी केलेली भविष्यवाणी ठरली खरी; अखेर लियोनेल मेस्सीचं ते स्वप्न साकार
फिफा विश्वचषक स्पर्धेचा काल अंतिम सामना पार पडला. काल फुटबॉल चाहत्यांना फुटबॉल इतिहासातील एक सर्वात रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला. या ब्लॉकबस्टर संडेच्या सामन्यात दोन वेळचे चॅम्पियन…