Agriculture Fertilizer आनंदाची बातमी! देशात खतांच्या किमती वाढणार नाहीत…
जागतिक बाजारपेठेत खते आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे दबावाखाली असलेल्या खत क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. सरकार या आर्थिक वर्षात खत अनुदानाचा आणखी एक हप्ता जारी करणार आहे.…