Railway Platform Ticket : प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन तुम्ही स्टेशनवर किती वेळ थांबू शकता, वाचा नाहीतर…
Railway Platform Ticket भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार केवळ प्रवासीच रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतात. प्रवासासाठी वैध रेल्वे तिकीट असेल तरच प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर जाता येईल. पण, अशा…