खरं काय खोटं काय? बकऱ्यांचे वजन का होते कमी? कसे वाढवणार वजन? जाणून घेऊ सविस्तर Krushi Doot Jan 6, 2022 0 सध्या शेतीसोबत अधिक उत्पन्नासाठी शेळीपालन जोडधंदा म्हणून शेतकरी पसंत करतात. पशुपालन व्यवसायमध्ये शेळीपालन हा प्रकार कमी खर्चिक आहे. शेळीपालन हे प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी तसेच दूध…