Kisan Vikas Patra Yojna : पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना, आता एक महिन्यापूर्वीच पैसे होतील…
Kisan Vikas Patra Yojna तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस स्कीम किसान विकास पत्र मध्ये गुंतवणूक करू शकता. सरकारने या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजात…