तुमच्या आमच्या फायद्याची बात पीक कर्ज हवे आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि कागदपत्रे! Krushi Doot Sep 3, 2021 0 बऱ्याचदा खरीप हंगमात शेतकऱ्यांना पीककर्जाची आवश्यकता भासते. मात्र, हे पीककर्ज मिळवायचं कसं? त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? याबाबतच जाणून घेऊयात… तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के…