तुमच्या आमच्या फायद्याची बात पाईपलाईन करतेवेळी अडवणूक झाली तर ‘हे’ करा! Krushi Doot Jul 26, 2021 0 शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मुबलक पाणी लागते. कारण असे असेल तर वेगवेगळे पिक घेता येऊ शकते. मात्र अनेकदा पाण्यासाठी दूर वरून पाईपलाईन टाकावी लागते. अशा वेळी इतर शेतकरी पाईपलाईन अडविण्याचा…