शेतकऱ्यांनो, अतिरिक्त शिल्लक उसाची माहिती ‘या’ नंबरवर द्या, लगेच तोडला जाईल ऊस, सरकारने…
राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही कायम आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील हा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही. यामुळे राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आता मराठवाड्यातील…