बळीराजाच्या नावानं चांगभलं पिकांना किडींपासून वाचवण्यासाठी जैविक पद्धतीचे ‘हे’ उपाय करा! Krushi Doot Aug 11, 2021 0 सध्या आपल्या देशात पंजाब राज्यात रासायनिक कीटकनाशकांचा कहर वाढला आहे. यामुळे कर्करोगासारख्या भयंकर रोगामुळे ग्रस्त होण्याच्या प्रमाण वाढत आहे. या प्रकारच्या समस्येवर मात करण्याचा एकमेव…