कोंबड्यातील आजार ओळखा लक्षणांवरून, पोल्ट्री व्यवसायातील नुकसान टाळा
कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर तसेच कोंबड्यांना शुद्ध हवेची कमतरता, समतोल आहाराची कमतरता इत्यादींमुळे कोंबड्यांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.या रोगावर वेळीच उपाययोजना…