ऊसाला तुरा येण्याची कारणे; तुरा आल्यामुळे काय परिणाम होतात आणि त्यावरील उपाय
1) तुरा येण्याचे प्रमाण हे त्या ऊसाच्या जातिच्या अनुवांशिक गुणांवर अवलंबून असते.2) तुरा येण्यासाठी 12:30 तासांचा दिवस व 11:30 तासांची रात्र असा प्रकाश कालावधी असल्यास.3) ज्या वर्षी पावसाचे…