नवीन काय घडलं ? तुमच्या शेतातही सफरचंदाची शेती शक्य आहे? वाचा! Krushi Doot Aug 23, 2021 0 इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या प्रभाकर खरात यांनी सफरचंदाची शेती करून त्याचं यशस्वीरित्या उत्पादन घेतलं आहे. त्यांच्याकडून पाहून नक्कीच वाटते कि, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट…