जगातील 50 महान अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानची वर्णी, जाणून घ्या या यादीत आणखी कोणाचा समावेश?
अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे वादात सापडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे त्याच्या चित्रपटाला आजही देशभरात विरोध होत आहे. दरम्यान, एक आनंदाची बातमीही समोर…