yawning : जास्त जांभई येणे हे ‘या’ आजारांचे लक्षण असू शकते, दुर्लक्ष करू नका नाहीतर होईल…
जांभई येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. जांभई घेताना आपण तोंड उघडतो आणि दीर्घ श्वास घेतो. जांभई अनेकदा थकवा किंवा झोपेशी संबंधित असते. जांभई येण्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी काही कारणे…