आपली शेतीच लय भारी! ‘या’ गव्हाचे उत्पादन घ्या आणि नफ्याची चिंताच सोडा…! Nikhil Gaikwad Dec 22, 2022 0 बिहारमधील एक लाखाहून अधिक शेतकरी बायोफोर्टिफाइड गव्हाच्या लोह आणि जस्त समृद्ध गव्हाच्या जातींची लागवड करत आहेत. या जातीच्या गव्हाची लागवड करून नफा अधिक मिळेल. कारण ती काळाची गरज आहे.…