100 most powerful women : जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत नक्की कोणाची वर्णी? पाहा यादी!
100 most powerful women जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत यंदा सहा भारतीय महिलांनी वार्षिक यादीत स्थान मिळवले आहे. त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण…