तुमच्या आमच्या फायद्याची बात उसाची पाचट न जाळता जर जमिनीत कुजवली तर होतील हे फायदे… Krushi Doot Jan 5, 2022 0 शेतकरी बंधूंनो, सध्या सर्व भागात ऊसतोड चालू आहे जे की उसाचे फड रिकामे झाले की शेतकरी पाचट पेटवून देतात, खोडवा उसाची तयारी लगेच चालू होते. परंतु पाचट न पेटवता तुम्ही ते जमिनीत कुजवले तर…