उठता-बसता गुडघ्याच्या हाडातून आवाज येतो? दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तरुणांनाही गुडघेदुखीच्या समस्येने ग्रासले आहे. चालताना, बसताना आणि बसल्या जागेवरून उठताना गुडघेदुखी आणि गुडघ्याच्या हाडातून आवाज समस्येला सामोरे जावे लागत…