बळीराजाच्या नावानं चांगभलं …म्हणून “गीर” गाय खास आहे बरं! Krushi Doot Aug 3, 2021 0 गायीमध्ये दूध उत्पादनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध असणारी गाय म्हटलं कि, "गीर" गाय समोर येते. भारतात विशेषतः गुजरातचा पश्चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्राचा गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश तसेच राजस्थान…