आपली शेतीच लय भारी! गायीचा माज नक्की कसा ओळखायचा? वाचा! Krushi Doot Aug 13, 2021 0 दुग्ध व्यवसायासाठी संगोपन करीत असलेले जनावरे हे नियमित माजावर येऊन गाभण राहणे गरजेचे असते. तसेच दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी व अधिक नफा कमविण्यासाठी योग्य वेळी गाय किंवा म्हशीचा माज…