शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार भाजपात जातीलः संजय राऊतांचा दावा
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका केली. तर शिंदे गटातील काही जणांमध्ये असलेल्या वादावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त…