नवीन काय घडलं ? गावठी कोथिंबिरच्या जुडीला तब्बल 200 रुपयांचा भाव Krushi Doot Oct 14, 2021 0 नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल बुधवार (दि.13) रोजी झालेल्या लिलावात गावठी कोथिंबिरच्या जुडीला 200 रुपयांचा भाव मिळाला. चालू वर्षातील हा विक्रमी भाव असून, शेतकऱ्याच्या कष्टाचे खऱ्या…