आपली शेतीच लय भारी! फायद्याची शेती ‘कोरफडची शेती’ करताना ‘या’ बाबी लक्षात ठेवा! Krushi Doot Jul 13, 2021 0 अलीकडे कोरफडची शेती ही लोकप्रिय होत चाललीय. कारण हि शेती ही खूप फायदेशीर आहे. अनेक शेतकरी हि शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत. असे असले तरी भारतात कोरफडच्या विक्रीसाठी चांगला मार्केट…