उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी Good News! उसाची एफआरपी किंमत वाढवली
चालू विपणन वर्ष 2020-21 साठी उसाचा रास्त आणि लाभदायक भाव 285 रुपये प्रति क्विंटल आहे. मोदी मंत्रिमंडळाने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने 2021-22 या वर्षासाठी उसाचे…