‘या’ पिकाची एकदा लागवड करून वर्षानुवर्षे नफा कमवा; मुळे, फुले, बियाही विकल्या जातात!
शेतीत नवनवीन आणि फायदेशीर पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या पिकांमधून शेतकऱ्यांना कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत आहे. सर्पगंधा हे देखील असेच पीक आहे. ही…