शेतकऱ्यांनो, हीच ती वेळ माती परीक्षणाची! जाणून घ्या मातीचा नमुना कसा घ्यावा?
शेतातील खरीप पिकाची काढणी केल्यानंतर लगेचच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत.
सामान्यतः आपल्या शेतातील मातीचे किमान तीन ते चार वर्षांतून एकदा परीक्षण करायला हवे. मात्र…