आपली शेतीच लय भारी! ‘या’ संकरित गाई दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर! Krushi Doot Jul 27, 2021 0 शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय सर्रास केला जातो. कारण यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. आज आपण आपण अशाच तीन गाईंची माहिती पाहणार आहोत. ज्या दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर…