Rapido Bike Taxi : रॅपिडोला हायकोर्टाचा दणका ! बाईक टॅक्सीची सेवा बंद करण्याचे निर्देश
बाईक टॅक्सीची सेवा देणारी कंपनी 'रॅपिडो' ला आपली बाईक टॅक्सीची सेवा बंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कंपनीला पुण्यातील आपली सेवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले…