World’s First LNG tractor : आता आलाय शेणावर चालणारा ट्रॅक्टर, असा चालेल, काय असेल खासियत; वाचा…
तुम्ही गायीच्या शेणापासून खत आणि रंग बनवण्याचे ऐकले असेल, पण त्याचा इंधन म्हणून वापर होताना तुम्ही पाहिला नसेल. आता शेणाच्या मदतीने कृषी यंत्रे चालवली जाणार आहेत. एका अहवालानुसार असा…