तुमच्या आमच्या फायद्याची बात दररोज सात रूपये गुंतवा; पाच हजार रूपये पेन्शन मिळवा…! Krushi Doot Sep 13, 2021 0 सामान्य लोकांसाठी केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मात्र यापैकी कामगारांसाठी आणलेली अटल पेन्शन योजना लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आज त्याबाबत अधिक सविस्तर…