सध्या बाजारात रबरी अंडी विकली जात आहेत? ‘या’ पद्धतीने सहज ओळखा…
विशेषतः हिवाळ्यात अंड्याची मागणी वाढते. मात्र तुम्हाला माहित आहे का रबरी अंडी देखील बाजारात आलीत. काही युक्त्यांद्वारे तुम्ही ही बनावट अंडी ओळखू शकता. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
…