Take a fresh look at your lifestyle.

SSC Board TimeTable : दहावीच्या परीक्षेला उद्यापासून होणार सुरुवात; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

0

SSC Board TimeTable : दहावीचे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असते. या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते. उद्यापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. म्हणजेच इयत्ता दहावीच्या परीक्षा 2 मार्चपासून सुरू होत आहे. उद्या पहिला पेपर मराठी या विषयाचा आहे. हि परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत.

काय आहे यंदाचे दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक? जाणून घ्या सविस्तर

दहावी परीक्षांचे वेळापत्रक :
२ मार्च २०२३ – सकाळी १ १ वाजता प्राथमिक भाषा (मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी) / दुपारी ३ वाजता द्वितीय भाषा (फ्रेंच, जर्मन)
३ मार्च २०२३ – द्वितीय/तृतीय भाषा (मराठी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)
४ मार्च २०२३ – मूलभूत तंत्रज्ञानाचा परिचय, ऑटोमोटीव्ह सर्व्हिस टेक्निशियन असे तांत्रिक पेपर
६ मार्च २०२३ – इंग्रजी
८ मार्च २०२३ – हिंदी
१० मार्च २०२३ – द्वितीय किंवा तृतीय भाषा (उर्दू, संस्कृत, गुजराती, पाली, अर्धमागधी, पर्शियन)
१३ मार्च २०२३ – बीजगणित (Algebra)
१५ मार्च २०२३ – भूमिती (Geometry)
१७ मार्च २०२३ – विज्ञान १
२० मार्च २०२३ – विज्ञान २
२३ मार्च २०२३ – इतिहास आणि नागरिकशास्त्र
२५ मार्च २०२३ – भूगोल

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues