Take a fresh look at your lifestyle.

Sport News : आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्या संघाने किती कर्णधार बदलले

0

Sport News : आयपीएलच्या 16 हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजरात आणि चेन्नई या सामन्याने आयपीएल 2023 ला सुरुवात होणार आहे. अशातच सर्व संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. काही संघ आपल्या नव्या कर्णधाराची नियुक्ती करत आहेत. आतापर्यंत 16 हंगामात अनेक संघानी कर्णधार बदलले आहेत. यामध्ये सर्वाधिक कर्णधार पंजाब संघाने बदलले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा संघ आहे. तर आज जाणून घेऊयात आतापर्यंत कोण कोणत्या संघाने किती वेळा कर्णधार बदलला…

आतापर्यंत कुणी किती वेळा कर्णधार बदलले :

संघाचे नाव                 एकूण कर्णधार संख्या

पंजाब किंग्स                      14 कर्णधार
दिल्ली कॅपिटल्स                12 कर्णधार
सनराइजर्स हैदराबाद              9 कर्णधार
मुंबई इंडियन्स                     7 कर्णधार
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर          7 कर्णधार
राजस्थान रॉयल्स                  6 कर्णधार
कोलकाता नाइट राइडर्स          6 कर्णधार
पुणे वॉरियर्स इंडिया                6 कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स                 3 कर्णधार
रायजिंग सुपर जायंट्स            3 कर्णधार
डेक्कन चार्जर्स                        4 कर्णधार

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues