Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

social media income source : आता घरबसल्या 15 सेकंदाचा Video बनवून तुम्ही कमाऊ शकता हजारो रुपये; तुम्हाला करावे लागेल फक्त हे काम

0

आपल्या सर्वांना माहिती सोशल मीडिया हे जेवढं मनोरंजनाचं साधन आहे. त्याचबरोबर तुम्हाला हि गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे कि सोशल मीडियाच्या त्यातून तुम्ही दरमहा हजारो रुपये कमावू शकता. जर तुम्हाला सोशल मीडियावरुन पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

काय आहे हि सुवर्णसंधी?

आपण रोज साधारण 1 तासांहून अधिक काळ स्मार्टफोनचा वापर हा करतोच. व त्यामधील 60% हुन अधिक काळ आपण व्हाट्सअँप,फेसबुक, इंस्टाग्राम, youtube सारख्या इतर सोशल मीडियावर घालतो. सांगायचे तारपर्य एवढेच कि तुम्ही वरीलपैकी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो रुपये कमाऊ शकता.. आजही आम्ही तुम्हाला अशाच एका व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म – YouTube बाबत सांगणार आहोत. होय Youtube च्या माध्यमातून तुम्हाला आता कमाईचा एक नवीन पर्याय मिळणार आहे व त्या माध्यमातून तुम्ही मालामाल होऊ शकतात.

Youtube वरून तुम्ही कसे कमाऊ शकता पैसे?

तुम्ही यूट्यूब शॉर्ट्स व्हिडीओद्वारे पैसे कमाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त 15 सेकंदांचा एक व्हिडीओ तयार करायचा आहे. YouTube ने शॉर्ट्स व्हिडीओसाठी मॉनिटायजेशन सुरू केलं आहे. यासाठी तुम्हाला तीन गोष्टी आवर्जून करायच्या आहेत.

कोणत्या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

Youtube कमाई हि पुढील तीन फॉर्म्युल्यावर अवलंबून आहे. सर्वप्रथम, तुमचे सबस्क्रायबर्स अधिक असावेत. त्यानुसार तुमच्या व्हिडिओला जाहिरात दिली जाईल. दुसरा, तुमचा शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम किती आहे ते पाहिलं जाईल आणि तिसरं म्हणजे तुम्ही एखाद्या ब्रँडचा प्रचार करून कमाई करू शकाल.

दरम्यान, YouTube Shorts कमाई करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 ही तारीख लक्षात ठेवा. कारण यादिवशी YouTube Shorts वर कमाई करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यानंतर यूजर्सला शॉर्ट जाहिरात कमाईचा टर्म आणि कंडिशन फॉर्म (Term and condition form) भरावा लागेल. म्हणून कमाईची ही संधी न गमावता, जर तुम्ही YouTube शॉर्ट्स व्हिडीओचे कंटेंट क्रिएटर असाल तर ताबडतोब YouTube चा टर्म आणि कंडिशन फॉर्म भरा आणि या वर्षात छप्पर फाड कमाई करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews