Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजार: सेन्सेक्स ‘एवढ्या’ अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची चांदी..

0

शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण असून सेन्सेक्स 123 अंकांनी वधारत 62820 अंकावर ओपन झाला तर निफ्टी 18659 अंकांवर खुला झाला. मागील काही दिवसांमध्ये सेन्सेक्सने लक्षणीय वाढ झाल्याने नवीन उच्चांक गाठलेला दिसला. आज गुंतवणूकदारांचा जोरदार खरेदी करण्यात उत्साह दिसून आला.

आजच्या मार्केट स्थितीबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास आज दु. सेन्सेक्समधील टॉप-30 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांचे शेअर तेजीत तर 13 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याची दिसली. सेन्सेक्स 100 अंकांच्या वाढीसह 62782 अंकांवर तर निफ्टी 46 अंकांच्या वाढीसह 18,664 अंकांच्या पातळीवर आहेत. यावरून आज गुंतवणूकदार मोठा नफा कमावत आहेत.

अनेक शेअर्समध्ये तेजी: एशियन पेंट, पॉवरग्रिड, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टाटा स्टील, डॉ. रेड्डी लॅबोरेटरी, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, एनटीपीसी, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स.

काही शेअर्समध्ये घसरण: बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, विप्रो, सन फार्मा, नेसले इंडिया, इन्फोसिस, एसबीआय, मारुती, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues