Take a fresh look at your lifestyle.

Sarkari Naukri : या विभागात 13000 हून अधिक पदांसाठी मेगा भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक..

0

नोकरीच्या शोधात असलेल्यांना खुशखबर!! तुम्ही सरकारी नोकरीचा (Sarkari Naukri) शोध घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच केंद्रीय विद्यालयाकडून 13000 पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालयात टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छूक उमेदवार आज म्हणजे 26 डिसेंबर 2022 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर (official website) जाऊन अर्ज करू शकतात.

विभागाचे नाव : केंद्रीय विद्यालय (KVS – Kendriya Vidyalaya Sangathan)

पदसंख्या : 13000 +

  • पदाचे नाव :
  • असिस्टंट कमिश्नर – 52 पद
  • प्राचार्य – 239 पद
  • उप प्राचार्य – 203 पद
  • पोस्ट ग्रेजुएट शिक्षक (पीजीटी) – 1409 पद
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) – 3176 पद
  • प्राथमिक शिक्षक (पीआरटी) – 6414 पद
  • पीआरटी (संगीत) – 303 पद
  • ग्रंथपाल – 355 पद
  • वित्त अधिकारी – 06 पद
  • असिस्टंट इंजीनियर (सिव्हिल) – 02 पद
  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर (एएसओ) – 156 पद
  • सीनियर सेक्रेटेरिअट असिस्टंट (यूडीसी) – 322 पद
  • जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (एलडीसी) – 702 पद
  • हिंदी ट्रान्सलेटर – 11 पद
  • स्टेनोग्राफर ग्रेड- II – 54 पद

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार बारावी उत्तीर्ण ग्रॅज्युएशन आणि डी.एड, जेबीटी, बीएड उत्तीर्ण आणि सीटीईटी प्रमाणपत्र असणे आवश्यक

अर्ज करण्यासाठी फी : 1000

कशी असेल निवड प्रक्रिया? : या भरतीअंतर्गत रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार असून ही परीक्षा संगणक आधारित चाचणी असेल आणि या CBT उत्तीर्ण उमेदवारांची निवड अंतिम मानली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2022

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट : kvsangathan.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues