Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ronaldo : रोनाल्डोने आता ‘या’ क्लब कडून फुटबॉल खेळणार; रोनाल्डोला आता एका वर्षासाठी मिळणार इतके कोटी रुपये

0
Please wait..

फुटबॉल क्षेत्रातील सर्वात जास्त चर्चात असणारे नाव म्हणजे ( cristiano ronaldo ) ख्रिस्तियानो रोनाल्डोने.. आप नेहमीच ख्रिस्तियानो रोनाल्डोने बाबत अनेक वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो. आजही आम्ही तुम्हाला त्याचा बदल अशीच एक बातमी सांगणार आहोत जी बातमी पाहून तुम्ही देखील चक्कीत होणार आहात. कारण आता रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड क्लब सोडून नवीन क्लब बरोबर जोडला आहे. या क्लब कडून या बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून रोनाल्डोने या क्लब बरोबर १ वर्षासाठी कोटी रुपयाचा करार केला आहे..

नेमके प्रकरण काय?

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड सोडून सौदी अरेबियाच्या Al Nassr Football Club अल नासर फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो या क्लबमध्ये सामील होणार असल्याची माहिती आधीच आली होती, पण आता या क्लबने अधिकृत माहिती देऊन याची घोषणा केली आहे.

या क्लबसाठी कितीमध्ये झाला करार :

मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर या नवीन क्लबसोबत 2025 पर्यंत करार केला आहे. हा करार साधारण दीडवर्षांचा असणार आहे. यामध्ये रोनाल्डोचा वर्षाला साधारण 200 दशलक्ष युरोमध्ये करारबद्ध केले आहे. जर आपण भारतीय चलनात त्याचे मूल्य मोजले तर रोनाल्डोला एका वर्षा 17 अब्ज रुपये (17750713224) पेक्षा जास्त मिळतील. म्हणजे 1700 कोटी (ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वार्षिक उत्पन्न) रुपये, जे जगातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात जास्त मानधन असेल.

दरम्यान, या नवीन करारानंतर 37 वर्षीय रोनाल्डोने सांगितले की, तो वेगळ्या देशात नवीन फुटबॉल लीग खेळण्यासाठी उत्साहित आहे. स्पेनच्या मोठ्या फुटबॉल क्लब रिअल माद्रिदसोबतही तो बराच काळ खेळला असल्याची माहिती आहे.

Investment Tips : भविष्यासाठी पैसा कमी पडणार नाही, गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews