Take a fresh look at your lifestyle.

Rishabh pant car accident : मोठी बातमी..!! भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, ऋषभ गंभीर जखमी

0

टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishab pant) गाडीचा दिल्लीनजीक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये ऋषभ पंत याला गंभीर दुखापत झाली असून या अपघातानंतर त्यांची कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. (Rishabh pant car accident)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार.., ऋषभ दिल्लीहून हम्मदपूरकडे (delhi to hematpur) परतत असताना हा भीषण अपघात झाला असून या अपघातावेळी ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. या भीषण अपघातामध्ये ऋषभ पंत याला गंभीर दुखापत झाली आहे. तर त्याच्या डोळ्याला आणि शरीरावर अन्य ठिकाणी अनेक जखमा झाल्याची माहिती प्रथम दर्शिनी सांगतील आहे. सध्या ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, सध्या त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नसून ऋषभ पंत याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues