Take a fresh look at your lifestyle.

कर्जत मध्ये राम शिंदेंची चलती : ८ पैकी ६ ग्रामपंचायती मिळविल्या

0

कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष टिपेला पोचलाय. हा संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आला. कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यात सहा ग्रामपंचायती मिळवून देण्यात राम शिंदेंना यश आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कर्जत तालुक्यातील भाजपने अळसुंदे, कापरेवाडी, म्हाळंगी, मुळेवाडी, बहिरोबावाडी, कौडाणे या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. राष्ट्रवादी काँग्रेसने निंबे ग्रामपंचायत जिंकली. तर मित्रपक्षांना कोपर्डीत विजय मिळविता आला. जामखेड तालुक्यात भाजपला एक तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन ग्रामपंचायत मिळविल्या.

कर्जत तालुक्यातील या यशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आज कर्जत शहरात जेसीबीवरून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा : नेवासा तालुक्यात गडाखांचीच चलती! ग्रामपंचायत मतमोजणीत गडाख गटाचे वर्चस्व

ग्रामपंचायत निवडणुक : थोरातांची गावे विखेंनी जिंकली; घुलेवाडी, जोर्वे, तळेगावात बसला धक्का

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues