Take a fresh look at your lifestyle.

Raj Mudra : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ!

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीचे गुणगान म्हटले की चटकन नजरेसमोर येते ती अष्टकोनी आकारातील राजमुद्रा. महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याप्रती आदर असणाऱ्या प्रत्येकानचं या राजमुद्रेचा अर्थ नेमका काय आहे हे समजून घेतलं पाहिजे.

राजमुद्रा :

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

मराठी अर्थ :

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजी महाराजांची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.

प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल असा राजमुद्रेचा अर्थ आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Fort : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने स्वराज्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या किल्ल्याविषयी जाणून घ्या थोडक्यात माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues