Take a fresh look at your lifestyle.

PPF : पीपीएफ खातेधारकांसाठी पोस्टाची सुविधा; घरबसल्या मिळवा फायदा

0

PPF किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund ) ही भारतातील एक लोकप्रिय बचत योजना आहे. तुम्ही या योजनेत फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याच बरोबर ही एक कर बचत योजना (Tax Saving Scheme ) आहे.

PPF तुम्ही जर इंडिया पोस्टचे पीपीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, इंडिया पोस्टने ‘पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक अकाउंट’ (POSB) ई-बँकिंग प्लॅटफॉर्ममध्ये PPF खाते उघडण्याची आणि बंद करण्याची सेवा लागू केली आहे. यासह, ई-बँकिंग सुविधेचा लाभ घेणारे पोस्ट ऑफिस ग्राहक त्यांचे पीपीएफ खाते ऑनलाइन उघडू आणि बंद करू शकतात

इंडिया पोस्टकडून ट्विटरवर ही माहिती देताना सांगण्यात आले आहे की अधिक माहितीसाठी – https://ebanking.indiapost.gov.in लिंक किंवा तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.

PPF खाते काय आहे :
PPF किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही भारतातील एक लोकप्रिय लहान बचत योजना आहे. तुम्ही या योजनेत फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याच वेळी, ही एक कर बचत योजना आहे. याशिवाय सरकारकडून 7.10 टक्के दराने व्याज दिले जाते.

Interest व्याज कसे मोजले जाते:
PPF व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते परंतु चक्रवाढ व्याजाची गणना दरवर्षी केली जाते. गुंतवणूकदार Investor एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. एखादी व्यक्ती फक्त एकच पीपीएफ खाते उघडू शकते आणि संयुक्त खात्याला परवानगी नाही. खाते उघडण्याच्या सातव्या वर्षापासून आंशिक पीपीएफ काढण्याची परवानगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues